श्री गणपती ची आशीर्वादाने मोतीवाले परिवारात आनंद उत्सवाचे क्षण येत आहे. आमच्या लाडक्या
चि. अपूर्वा हिचे लग्न येता २१/०१/१४ ला दुपारी १२.:४१ च्या शुभ मुहूर्ता वर आहे.
श्री कुलस्वामिनी श्रप्तशिंगी देवी च्या आशीर्वाद आणि कृपेने कार्य योजील आहे.
दिनांक १८ जानेवारी सकाळी ०९. वाजता गृहयघ्न
टिळक नगर घरी
१९ जानेवारी सकाळी ०९ वाजता
मेहंदी
१९ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता पासून "लेडी" संगीत चा कार्यक्रम टिळक नगर , मंगल भवन कार्यालयात
वराती चे आगमन रात्रो २३:०० वाजता क्षिप्रा express नि होणार आहे
२० जानेवारी सकाळी १० वाजता "रिंग सेरेमनी" आणि त्या नंतर सुरुची भोजन
उत्सव गार्डन आणि रिसोर्ट , राजेंद्र नगर, आगरा - मुंबई मार्ग वर येते होईल
श्रीमंती पूजन आणी भेट चा कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता पासून उत्सव गार्डन आणि रिसोर्ट मध्ये
प्रीती भोज ( receiption ) संध्याकाळी ०७:३० वाजता पासून उत्सव गार्डन आणि रिसोर्ट , ए.बि. रोड , राजेंद्र नगर , इंदूर
हळदी च्या कार्यक्रम सकाळी ०८ वाजता २१/०४/२०१४
http://www.youtube.com/watch?v=dMPdgmA6NlM
http://www.youtube.com/watch?v=Ri49DHcoGLQ
हळदी च्या कार्यक्रम सकाळी ०८ वाजता २१/०४/२०१४
http://www.youtube.com/watch?v=dMPdgmA6NlM
http://www.youtube.com/watch?v=Ri49DHcoGLQ
शुभ लग्न आणि सप्त पदी २१ जानेवारी २०१४ रोजी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटा वर
त्या नंतर सुरुची भोजन दुपारी १ वाजता पासून
लग्न विधी हवन दुपारी १३:३० पासून १५:०० पर्यंत
विहीणी ची पंगत संध्या काळी ४ वाजता पासून
रात्रो ०९:०० वाजता पासून
सर्वांनी लग्ना ला अवश्य अवश्य यायचे आहे.









No comments:
Post a Comment